घरच्या चवीची आठवण… आता तुमच्या घरापर्यंत ❤️
90's च्या आठवणी Logo
90's च्या आठवणी
3
Logo90's च्या आठवणी
Contact Info
+91 82752 51565
sarikadevrukhakar@gmail.com
माझी आवड (Wishlist)

तुमची विशलिस्ट रिकामी आहे.
आवडते मसाले जोडण्यासाठी दिल (Heart) आयकॉन दाबा!

मसाला बाजार

अस्सल घरगुती मसाले (Our Authentic Spices)

पारंपारिक पद्धतीने तयार केलेले १००% शुध्द मसाले, जे तुमच्या रोजच्या स्वयंपाकाला खमंग आजीच्या स्वयंपाकघराची चव देतील.

मराठमोळा त्रीकुट कॉम्बो (Trio Combo)Best Sellerकॉम्बो पॅक्स

मराठमोळा त्रीकुट कॉम्बो (Trio Combo)

Traditional Spice Trio Combo

4.9|154 परीक्षणे

घरगुती गरम मसाला (250g), पारंपारिक गोडा मसाला (250g) आणि आंबट-गोड कैरीचे लोणचे (250g) यांचा खास सवलतीच्या दरातील एकत्र कॉम्बो पॅक.

₹499₹59916% OFF
Details
मिरची जुगलबंदी कॉम्बो (Chili Jugalbandi)कॉम्बो पॅक्स

मिरची जुगलबंदी कॉम्बो (Chili Jugalbandi)

Chili Jugalbandi Combo Pack

4.8|78 परीक्षणे

अस्सल कोल्हापुरी तिखट (250g) आणि झणझणीत कांदा लसूण मसाला (250g) एकत्र सवलतीच्या दरात. रस्सा आणि गावरान उसळीसाठी उत्तम.

₹279₹35020% OFF
Details